पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी, मायक्रॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय मेहरोत्रा यांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
22 JUN 2023 6:58AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून 2023 रोजी वॉशिंग्टन डीसी येथे मायक्रॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय मेहरोत्रा यांची भेट घेतली.
भारतातील सेमीकंडक्टर उत्पादनाला चालना देण्यासाठी मायक्रोन टेक्नॉलॉजीला पंतप्रधानांनी
आमंत्रित केले. सेमीकंडक्टर पुरवठा साखळीच्या विविध भागांमध्ये भारत स्पर्धात्मक फायदे देऊ शकतो असे त्यांनी नमूद केले.
***
Sonal T/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1934396)
आगंतुक पटल : 176
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam