पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी घेतली जनरल इलेक्ट्रिक चे सीईओ एच. लॉरेन्स कल्प जूनियर यांची भेट
प्रविष्टि तिथि:
22 JUN 2023 6:57AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनरल इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच लॉरेन्स कल्प, ज्युनियर यांची भेट घेतली.
भारतात दीर्घकालीन उत्पादन करण्याच्या वचनबद्धतेबद्दल पंतप्रधानांनी जनरल इलेक्ट्रिकचे कौतुक केले. भारतातल्या उत्पादनाला चालना देण्यासाठी पंतप्रधान आणि कल्प, ज्युनियर यांनी जनरल इलेक्ट्रिकच्या प्रगत तंत्रज्ञान सहयोगावर चर्चा केली.
भारतातल्या विमान वाहतूक आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात मोठी भूमिका बजावण्यासाठी पंतप्रधानांनी जनरल इलेक्ट्रिकला आमंत्रित केले.
***
S.Thakur/S.Mohite/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1934383)
आगंतुक पटल : 172
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam