पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        भारताच्या वैभवशाली वारशाचे पुनरुज्जीवन आणि सन्मान करण्याच्या अनेक प्रयत्नांमुळे आपला युवा वर्ग आणि आपली संस्कृती यांच्यातील बंध अतिशय बळकट झाले आहेत- पंतप्रधान
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                17 JUN 2023 3:40PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 17 जून 2023
 
देशाचा युवा वर्ग आणि आपली संस्कृती यांच्यातील बंध अतिशय बळकट करणाऱ्या भारताच्या वैभवशाली वारशाचे पुनरुज्जीवन आणि सन्मान करण्याच्या अनेक प्रयत्नांसंदर्भातील लेख, ग्राफिक्स, व्हिडिओ आणि माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाईक केली आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे :
"आपल्या समृद्ध आणि विविधता असलेल्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान आहे. भारताच्या वैभवशाली वारशाचे पुनरुज्जीवन आणि सन्मान करण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत आणि त्यामुळे आपला युवा वर्ग आणि आपली संस्कृती यांच्यातील बंध अतिशय बळकट झाले आहेत. ”
 
 
* * *
M.Pange/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 1933037)
                Visitor Counter : 178
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam