अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारने राज्य सरकारांना 59,140 कोटी रुपयांच्या नियमित मासिक हस्तांतरणाच्या तुलनेत कर हस्तांतरणाच्या तिसऱ्या हप्त्यापोटी 1,18,280 कोटी रुपये केले वितरित


महाराष्‍ट्राला 7,472 कोटी, तर गोव्याला 457कोटी रूपये मिळाले

Posted On: 12 JUN 2023 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2023

केंद्र सरकारने राज्य सरकारांना  59,140 कोटी रुपयांच्या नियमित मासिक हस्तांतरणाच्या तुलनेत कर हस्तांतरणाच्या तिसऱ्या हप्त्यापोटी 1,18,280 कोटी रुपये 12 जून  2023 रोजी वितरित केले. महाराष्‍ट्राला 7,472 कोटी, तर गोव्याला 457कोटी रूपये मिळाले.

राज्यांना जून 2023 मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त एक आगाऊ हप्ता जारी केला जात आहे ज्यामुळे त्यांना भांडवली खर्चाला गती देता  येईल, त्यांच्या विकास/कल्याण संबंधित खर्चासाठी वित्तपुरवठा करता येईल आणि प्राधान्य प्रकल्प/योजनांसाठी संसाधने उपलब्ध होतील.

जारी केलेल्या रकमेचे राज्यवार विभाजन खाली तक्त्यामध्ये दिले आहे:

जून 2023 साठी केंद्रीय कर आणि शुल्काच्या निव्वळ उत्पन्नाचे राज्यवार वितरण

Sl. No

Name of State

Total (₹ Crore)

1

ANDHRA PRADESH

4787

2

ARUNACHAL PRADESH

2078

3

ASSAM

3700

4

BIHAR

11897

5

CHHATTISGARH

4030

6

GOA

457

7

GUJARAT

4114

8

HARYANA

1293

9

HIMACHAL PRADESH

982

10

JHARKHAND

3912

11

KARNATAKA

4314

12

KERALA

2277

13

MADHYA PRADESH

9285

14

MAHARASHTRA

7472

15

MANIPUR

847

16

MEGHALAYA

907

17

MIZORAM

591

18

NAGALAND

673

19

ODISHA

5356

20

PUNJAB

2137

21

RAJASTHAN

7128

22

SIKKIM

459

23

TAMIL NADU

4825

24

TELANGANA

2486

25

TRIPURA

837

26

UTTAR PRADESH

21218

27

UTTARAKHAND

1322

28

WEST BENGAL

8898

 

Grand Total

118280

 

S.Bedekar/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1931751) Visitor Counter : 185