पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी भगवान बिरसा मुंडा यांना विविध प्रसंगी वाहिलेल्या श्रद्धांजलीचे संकलन केले सामाईक
Posted On:
09 JUN 2023 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सुदर्शन भगत यांचा ट्विट संदेश सामाईक केला आहे. या ट्विट संदेशात सुदर्शन भगत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षांत भगवान बिरसा मुंडा यांना श्रद्धांजली वाहिलेल्या विविध प्रसंगांचे संकलन केले होते.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
"महत्त्वाचे संकलन! आदिवासी अभिमानाचे प्रतीक असलेल्या भगवान बिरसा मुंडा जी यांचा त्याग आणि समर्पण देशवासीयांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल."
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1931184)
अभ्यागत कक्ष : 180
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam