पंतप्रधान कार्यालय
बस्तीमधील डिजिटल लायब्ररी उपक्रमाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
09 JUN 2023 9:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2023
उत्तर प्रदेशमधील बस्ती येथील डिजिटल लायब्ररी उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा मोठा फायदा होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
बस्तीचे खासदार हरीश द्विवेदी यांच्या ट्विटवर मोदी प्रतिक्रिया देत होते.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"उत्तम उपक्रम! बस्तीची ही डिजिटल लायब्ररी तरुणांसाठी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे."
* * *
S.Patil/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1931180)
अभ्यागत कक्ष : 173
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam