पंतप्रधान कार्यालय

भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 09 JUN 2023 1:05PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. 

एका ट्विट संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे :

भगवान बिरसा मुंडा जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त  त्यांना कोटी कोटी नमन. त्यांनी परकीय  राजवटीच्या विरोधातील  संघर्षात आपले सर्वस्व अर्पण केले. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांची समर्पण भावना आणि सेवाभावाप्रति राष्ट्र कृतज्ञ असून सदैव त्यांचे स्मरण करत राहील.

***

Sonali K/Umesh K/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1930966) Visitor Counter : 126