पंतप्रधान कार्यालय

ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विद्युत ठाकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Posted On: 06 JUN 2023 10:30PM by PIB Mumbai

ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विद्युत ठाकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले;

"જાણીતા રાજકીય સમીક્ષક વિદ્યુત ઠાકરના નિધનના સમાચાર દુઃખદ છે.

સદ્ગતના આત્માની શાંતિ માટે પ્રાર્થના તથા શોકગ્રસ્ત પરિવારને સાંત્વના...!

ૐ શાંતિ...!!"

***

Sonal T/SB/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1930378) Visitor Counter : 133