अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मे 2023 महिन्यात 1,57,090 कोटी रुपये एकूण वस्तू आणि सेवा कर महसूलाचे संकलन; 12% साल-दर-साल वाढ


सलग 14 महिने मासिक जीएसटी महसूल 1.4 लाख कोटी रुपयांहून अधिक, जीसीटी लागू झाल्यापासून 5 व्यांदा 1.5 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार

वस्तूंच्या आयातीतून महसुली उत्पन्न साल-दर-साल 12% जास्त; देशांतर्गत व्यवहार (सेवांच्या आयातीसह) महसूल साल-दर-साल 11% अधिक

Posted On: 01 JUN 2023 7:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 जून 2023

मे 2023 या महिन्यात 1,57,090 कोटी रुपये एकूण वस्तू आणि सेवा कर (GST) महसूल संकलित झाला असून त्यापैकी 28,411 कोटी रूपये सीजीएसटी; 35,828 कोटी रुपये एसजीएसटी तर 81,363 कोटी रुपये आयजीएसटी (वस्तूंच्या आयातीतून मिळालेल्या 41,772 कोटी रुपयांसह) तर उपकर ₹11,489 कोटी रुपये उपकर (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 1,057 कोटी रुपयांसह) म्हणून जमा झाले आहेत.

सरकारने 35,369 कोटी रुपये सीजीएसटी म्हणून तर 29,769 कोटी रुपये आयजीएसटीमधून एसजीएसटी अशी तडजोड केली आहे. या नियमित तडजोडीनंतर मे 2023 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल 63,780 कोटी रुपये सीजीएसटीच्या रुपात तर 65,597 कोटी रुपये एसजीएसटीच्या रुपात आहे.

मे 2023 या महिन्याचे वस्तू आणि सेवा कर महसुलात संकलन मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुल संकलनापेक्षा 12% ने जास्त आहे. या महिन्यात जमा झालेला वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल मागच्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा 12% जास्त होता तर देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) गेल्या वर्षीच्या याच महिन्यात याच स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 11% जास्त आहे.

खालील तक्ता चालू वर्षातील मासिक सकल वस्तू आणि सेवा कर महसुलातील कल दर्शवितो. मे 2022 च्या तुलनेत मे 2023 मध्ये प्रत्येक राज्यात गोळा केलेल्या जीएसटी ची राज्यनिहाय आकडेवारी खालील तक्ता दर्शवतो.

मे 2023 मध्ये जीएसटी महसुलात राज्यनिहाय झालेली वाढ.

State/UT

May-22

May-23

Growth(%)

Jammu and Kashmir

372

422

14

Himachal Pradesh

741

828

12

Punjab

1833

1744

-5

Chandigarh

167

259

55

Uttarakhand

1309

1431

9

Haryana

6663

7250

9

Delhi

4113

5147

25

Rajasthan

3789

3924

4

Uttar Pradesh

6670

7468

12

Bihar

1178

1366

16

Sikkim

279

334

20

Arunachal Pradesh

82

120

47

Nagaland

49

52

6

Manipur

47

39

-17

Mizoram

25

38

52

Tripura

65

75

14

Meghalaya

174

214

23

Assam

1062

1217

15

West Bengal

4896

5162

5

Jharkhand

2468

2584

5

Odisha

3956

4398

11

Chattisgarh

2627

2525

-4

Madhya Pradesh

2746

3381

23

Gujarat

9321

9800

5

Dadra and Nagar Haveli and Daman and Diu

300

324

8

Maharashtra

20313

23536

16

Karnataka

9232

10317

12

Goa

461

523

13

Lakshadweep

1

2

210

Kerala

2064

2297

11

Tamil Nadu

7910

8953

13

Puducherry

181

202

12

Andaman and Nicobar Islands

24

31

27

Telangana

3982

4507

13

Andhra Pradesh

3047

3373

11

Ladakh

12

26

113

Other Territory

185

201

9

Center Jurisdiction

140

187

34

Grand Total

102485

114261

11

 

****

 S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 1929154) Visitor Counter : 193