पंतप्रधान कार्यालय
टाइम्स ऑफ इंडिया समूहाने व्याघ्र संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
01 JUN 2023 10:26AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाइम्स ऑफ इंडिया समूहाने व्याघ्र संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. मोदी यांनी TOI समुहाच्या व्याघ्र गीताची ध्वनीचित्रफीतही सामायिक केली आहे.
पंतप्रधान आपल्या ट्विट संदेशात म्हणाले;
@timesofindia समुहाचा व्याघ्र संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे. लोकांचे आभार, आपल्या देशाने या क्षेत्रात प्रशंसनीय प्रगती केली आहे.”
***
SonalT/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1928904)
आगंतुक पटल : 194
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam