राष्ट्रपती कार्यालय
प्रसिद्धी परिपत्रक
प्रविष्टि तिथि:
18 MAY 2023 10:15AM by PIB Mumbai
राष्ट्रपतींनी, पंतप्रधानांनी सुचवल्याप्रमाणे, केंद्रीय मंत्रिमंडळातील खालील खात्यांचे पुनर्वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत:-
(i) किरेन रिजिजू यांच्याकडे पृथ्वी विज्ञान मंत्रालय सोपवले आहे.
(ii) राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांना त्यांच्या विद्यमान खात्यांव्यतिरिक्त किरेन रिजिजू यांच्या जागी कायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र प्रभार सोपवला आहे.
*****
Jaidevi PS/VG/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1925062)
आगंतुक पटल : 305