Posted On:
09 MAY 2023 3:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2023
पंतप्रधान मोदी यांनी मध्य प्रदेशात खरगोन येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
मोदी यांनी पीडितांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.
S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai