पंतप्रधान कार्यालय
गुरुदेव टागोर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना केले वंदन
Posted On:
09 MAY 2023 9:09AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुदेव टागोर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"मी गुरुदेव टागोरांना त्यांच्या जयंतीनिमित्त वंदन करत आहे. कलेपासून ते संगीतापर्यंत, शिक्षणापासून ते साहित्यापर्यंतच्या अनेक क्षेत्रात त्यांनी आपला अमिट ठसा उमटवला आहे. एका समृद्ध, प्रगतीशील आणि ज्ञानवंत भारताचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो."
***
ShaileshP/Bhakti/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1922672)
अभ्यागत कक्ष : 211
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam