पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त केले अभिवादन

Posted On: 09 MAY 2023 8:53AM by PIB Mumbai

महाराणा प्रताप हे धैर्यशौर्य आणि अभिमानाचे प्रतीक आहेतअसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना पंतप्रधान म्हणालेकी त्यांनी आपले जीवन मातृभूमीच्या सेवेसाठी समर्पित केले आणि त्यांचे जीवन हे अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान आहे.

 पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे:

***

ShaileshP/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1922667) Visitor Counter : 126