पंतप्रधान कार्यालय

नवी दिल्लीतील विकासकामांच्या उद्घाटनाचे पंतप्रधानांनी केले कौतुक

Posted On: 05 MAY 2023 10:45AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील विकासकामांच्या उद्घाटनाचे कौतुक केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री, अमित शहा यांचे ट्विट सामायिक करून, पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले;

“सुविधा आणि सुशोभीकरणाचे हे प्रयत्न दिल्लीतील लोकांच्या जीवनात नवा आनंद घेऊन येतील.” 


***

Sonal T/Vasanti J/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1922126) Visitor Counter : 142