पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गीता प्रेसला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 03 MAY 2023 9:57PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 3 मे 2023

गीता प्रेसला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आध्यात्मिक वारसा देश-विदेशात घेऊन जाण्याचा प्रकाशकांचा शंभर वर्षांचा प्रवास अतुलनीय आणि अविस्मरणीय असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:

"अनेक शुभेच्छा! आपल्या प्रकाशनाच्या माध्यमातून, भारताचा आध्यात्मिक वारसा देशात आणि जगात पोहोचवण्यामध्ये निरंतर व्यग्र असलेल्या गीता प्रेसचा 100 वर्षांचा हा प्रवास अद्भुत आणि अविस्मरणीय आहे."

 

 S.Patil/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1921825) Visitor Counter : 182