पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरात स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 01 MAY 2023 8:28AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी ट्विट केले:

"गुजरात स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गुजरातने आपल्या सर्वांगीण प्रगतीमुळे, तसेच आपल्या अनोख्या संस्कृतीमुळे ठसा उमटवला आहे. आगामी काळातही राज्याने विकासाची नवीन उंची गाठावी, अशी मी प्रार्थना करतो."

****

Shilpa P/Vikas Y/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1921027) Visitor Counter : 173