पंतप्रधान कार्यालय
भारतातील पहिला तारांवर उभा राहिलेला रेल्वे पूल असलेला अंजी खड्ड पूल पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून कौतुक
प्रविष्टि तिथि:
29 APR 2023 8:40AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिला तारांवर उभा असलेला (केबल स्टेड) रेल्वे पूल असलेला अंजी खड्ड पूल पूर्ण झाल्याबद्दल कौतुक केले आहे.
हा पूल 11 महिन्यांत पूर्ण झाला असून या पुलामध्ये एकूण 653 किमी लांबीचा तारांचा दोरखंड (केबल स्ट्रँड) वापरण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
"उत्कृष्ट"
****
Ankush C./Vikas Y/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1920704)
आगंतुक पटल : 274
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam