पंतप्रधान कार्यालय
सिडनी येथे पुढील क्वाड परिषदेचे आयोजन केल्याबद्दल पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचे आभार मानले
प्रविष्टि तिथि:
26 APR 2023 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे पुढील क्वाड परिषद आयोजित केल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचे आभार मानले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले :
“सिडनी येथे पुढील क्वाड परिषद आयोजित केल्याबद्दल @AlboMP धन्यवाद, ही परिषद मुक्त, खुले आणि सर्वसमावेशक प्रशांत महासागर क्षेत्र सुनिश्चित करण्याच्या आमच्या प्रयत्नांना चालना देईल.
आपले सकारात्मक उद्दिष्ट पुढे नेण्यासाठी, विविध क्षेत्रांमधील क्वाडचे सहकार्य बळकट करण्यावर चर्चा करण्यासाठी भेटीबाबत उत्सुक आहे.”
* * *
G.Chippalkatti/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1920059)
आगंतुक पटल : 228
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada