पंतप्रधान कार्यालय

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली

Posted On: 26 APR 2023 5:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 एप्रिल 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांना चंदिगड येथे आदरांजली वाहिली.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;

“प्रकाश सिंह बादल जी यांना आदरांजली वाहिली.”

 

* * *

G.Chippalkatti/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1919909) Visitor Counter : 75