पंतप्रधान कार्यालय
जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांकात भारताने 16 क्रमांकांची झेप घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
प्रविष्टि तिथि:
22 APR 2023 10:20PM by PIB Mumbai
जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांकात भारताने 16 क्रमांकांची झेप घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या ट्वीटला प्रतिसाद देतांना, पंतप्रधानांनी म्हटले आहे;
“हा एक उत्साहवर्धक कल आहे. लॉजिस्टिक पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या सुधारणा आणि एकूणच लॉजिस्टिक क्षेत्रात केलेले काम यामुळे हे यश मिळवणे शक्य झाले आहे. या सुधारणांमुळे, आपला खर्च वाचेल आणि आपले व्यवसाय अधिक स्पर्धात्मक होतील.”
***
S.Kane/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1918852)
आगंतुक पटल : 273
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam