पंतप्रधान कार्यालय
समाजातून अंमली पदार्थांचे संकट नष्ट करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
20 APR 2023 10:06AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या ट्विटवर पंतप्रधानांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे :
"समाजाला अंमली पदार्थांच्या संकटातून मुक्त करण्यासाठी योग्य समन्वय आणि स्वयंप्रेरणेतून स्तुत्य उपक्रम"
***
Jaydevi PS/ Bhakti /CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1918182)
अभ्यागत कक्ष : 226
Read this releasein:
Malayalam
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu