राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिमला इथे राष्ट्रपती निवास,मोशाब्रा मधील ट्युलिप गार्डन चे केले उद्घाटन
Posted On:
18 APR 2023 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 एप्रिल 2023
भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी आज (18 एप्रिल, 2023) हिमाचल प्रदेश मधील राष्ट्रपती निवास, मशोब्रा इथल्या ट्यूलिप गार्डनचे उद्घाटन केले.
23 एप्रिल 2023 पासून राष्ट्रपती निवासाची मुख्य इमारत, हिरवळ आणि फळबागांसह ट्यूलिप गार्डन, नागरिकांसाठी खुले होईल. या ठिकाणीस्ट्रॉंग गोल्ड, डेन्मार्क, वेलेमार्क, जंबोपिंक आणि लॅपटॉपसह ट्यूलिप चे विविध प्रकार पाहायला मिळतील.
G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1917644)
Visitor Counter : 140