पंतप्रधान कार्यालय
सौराष्ट्र तमिळ संगमममधील सहभागींना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
17 APR 2023 10:25AM by PIB Mumbai
सौराष्ट्र तमिळ संगमममधील सहभागींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
सौराष्ट्र तमिळ संगममच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
“आजपासून सुरु होणाऱ्या ऐतिहासिक सौराष्ट्र तमिळ संगममम कार्यक्रमामधील सर्व सहभागींना माझ्या शुभेच्छा. गुजरातमधील सौराष्ट्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील संबंध पुरातन आणि दृढ आहेत. हा संगमम सांस्कृतिक संबंधांना आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ च्या भावनेला बळ देईल.”
Jaidevi PS/SBC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1917277)
आगंतुक पटल : 187
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam