Posted On:
14 APR 2023 8:28AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"समाजातील वंचित आणि शोषित घटकांच्या सक्षमीकरणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या पूज्य बाबासाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः नमन. जय भीम!"
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai