पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान आवास योजनेने मायलेकींचे आयुष्य सुकर केले: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
14 APR 2023 9:01AM by PIB Mumbai
पंतप्रधानांनी जम्मूतील पुंछचे खासदार जुगल किशोर शर्मा यांनी केलेल्या ट्वीट संदेश मालिकेला प्रतिसाद दिला. या ट्विट मालिकेत खासदारांनी पंतप्रधान आवास योजनेत मिळालेल्या घरामुळे चंचलादेवी या पूंछ मधील महिलेच्या आयुष्यात घडून आलेला आमुलाग्र बदल कथन केला आहे. पंतप्रधान म्हणाले की पीएम आवास योजनेमुळे माता आणि त्यांच्या मुलींचे आयुष्य सुकर बनत आहे. पंतप्रधानांनी ट्विट केले आहे की पंतप्रधान आवास योजनेमुळे आपल्या मायलेकींचे आयुष्य कशाप्रकारे सुकर झाले आहे हेच जम्मू-काश्मीरच्या चंचलादेवींचा आनंद सांगतो आहे.
***
MaheshI/VijayaS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1916483)
आगंतुक पटल : 208
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Gujarati
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam