पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी, महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

प्रविष्टि तिथि: 11 APR 2023 9:28AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. जोतिबांनी,  सामाजिक न्याय आणि दलितांच्या सशक्तीकरणासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाचे स्मरणही मोदी यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दलचे विचार त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे सामायिक केले.

पंतप्रधान आपल्या ट्विट संदेशात म्हणाले;

"महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त मी नमन करतो. सामाजिक न्याय आणि दलितांच्या सशक्तीकरणासाठी त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करतो. त्यांची शिकवण लाखो लोकांना आशा आणि शक्ती देतात."

*****

Sonal T/Vinayak/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1915518) आगंतुक पटल : 251
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam