पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        आयुष्मान भारत योजना, गरिबांसाठी कवच : पंतप्रधान
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                07 APR 2023 7:04PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                 
आयुष्मान भारत योजना गरीब बंधू-भगिनींसाठी वरदानापेक्षा कमी नाही, असे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
आयुष्मान भारत योजने बाबतची चित्रफीत सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट केले आहे;
‘आयुष्मान भारत योजनेने आपल्या गरीब बंधू-भगिनींची  उपचारांच्या खर्चाची चिंता दूर केली आहे. ही योजना ज्या प्रकारे त्यांच्यासाठी संरक्षण कवच बनली आहे, ती वरदानापेक्षा कमी नाही’.
 
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
                
                
                
                
                
                (Release ID: 1914700)
                Visitor Counter : 232
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam