पंतप्रधान कार्यालय
चेन्नई विमानतळावरील नवीन अत्याधुनिक एकात्मिक टर्मिनल इमारतीमुळे चेन्नईच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाची भर पडेल: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
06 APR 2023 2:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 एप्रिल 2023
चेन्नई विमानतळावरील नवीन अत्याधुनिक एकात्मिक टर्मिनल इमारतीमुळे चेन्नईच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाची भर पडेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यामुळे संपर्क व्यवस्थेत सुधारणा होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल, असेही मोदी यांनी सांगितले.
चेन्नई विमानतळावरील नवीन अत्याधुनिक एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 एप्रिल 2023 रोजी होणार आहे अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ट्विट संदेशात दिली आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"यामुळे चेन्नईच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाची भर पडेल. तसेच संपर्क व्यवस्थेत सुधारणा होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल."
* * *
S.Thakur/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1914213)
आगंतुक पटल : 175
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam