पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 05 APR 2023 10:53AM by PIB Mumbai

माजी उपपंतप्रधान  बाबू जगजीवन राम जी यांच्या  जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग असलेले स्वातंत्र्यसैनिक माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. समाजातील वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे त्यांचे प्रयत्न नेहमीच प्रेरणादायी  राहतील.

***

Jaydevi/SonalC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1913775) अभ्यागत कक्ष : 188