पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची घेतली भेट

Posted On: 04 APR 2023 7:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 एप्रिल 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले:

"भूतानचे राजे, जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे स्वागत करताना आनंद झाला. आमच्यात सौहार्दपूर्ण आणि फलदायी चर्चा झाली. भारत-भूतान संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी आपली घनिष्ट मैत्री आणि ड्रुक ग्याल्पोसच्या दूरदृष्टीला अतिशय महत्व  देतो."

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1913626) Visitor Counter : 152