पंतप्रधान कार्यालय
ओडीएफ प्लस (ODF+) मॉडेल श्रेणी प्राप्त केल्याबद्दल पंतप्रधानांनी अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली या प्रदेशांचे कौतुक केले
प्रविष्टि तिथि:
01 APR 2023 9:18AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांनी स्वच्छ भारत निर्माण करण्याच्या कार्यात दाखवलेल्या उल्लेखनीय वचनबद्धतेचे कौतुक केले आहे.
फक्त एका वर्षात ODF+ गावांची संख्या पाच पटीने वाढली आहे या केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले:
"अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली, तसेच दमण आणि दीव येथील लोकांचा मला अभिमान वाटतो. त्यांनी स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठीची आपली उल्लेखनीय वचनबद्धता सिद्ध केली आहे."
***
MI/Vikas Y/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1912818)
आगंतुक पटल : 196
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam