पंतप्रधान कार्यालय
परमपूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमारा स्वामीगालू यांच्या जयंतीनिमित्ताने पंतप्रधानांकडून अभिवादन
Posted On:
01 APR 2023 9:12AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परमपूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमारा स्वामीगालू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“ परमपूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमारा स्वामीगालू यांना त्यांच्या जयंतीच्या विशेष प्रसंगी, मी नमन करतो. त्यांनी लाखो लोकांवर आपला प्रभाव टाकला आहे. त्यांनी नेहमीच समाजाची सेवा करणे आणि लोकांचे सक्षमीकरण करणे याला सर्वाधिक महत्त्व दिले. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण नेहमीच कार्य करत राहू.”
****
MI/Vikas Y/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1912799)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam