पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी पोप फ्रान्सिस यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा.

Posted On: 31 MAR 2023 9:11AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांना चांगले आरोग्य आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पोप यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:

 "पोप फ्रान्सिस यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो."

***

Sonal T./S.Mukhedkar/CYadav  

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1912508) Visitor Counter : 126