पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी बिलासपुरमधील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेबाबत व्यक्त केला संतोष
Posted On:
30 MAR 2023 11:13AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये बिलासपूर येथील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेबाबत संतोष व्यक्त केला.
अरुण साव यांच्या ट्विटर संदेशावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी ट्विट केले,
"छत्तीसगडमधल्या बिलासपुरच्या या लोकांच्या आनंदात संपूर्ण देश सहभागी आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे असे यश नक्कीच उत्साहवर्धक आहे."
****
Jaidevi PS/VS/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1912164)
Visitor Counter : 173
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam