पंतप्रधान कार्यालय
श्री श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली
Posted On:
30 MAR 2023 9:45AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री श्यामजी कृष्ण वर्मा यांना त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आदरांजली वाहिली आहे.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले:
"श्री श्यामजी कृष्ण वर्मा यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी आदरांजली अर्पण करतो. एक निष्ठावंत राष्ट्रवादी आणि धाडसी व्यक्तिमत्त्व, असलेले श्यामजी कृष्ण वर्मा अन्याय आणि वसाहतवादी राजवटीविरुद्ध भारताच्या लढ्यात अग्रेसर होते. त्यांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन आम्ही आमच्या महान राष्ट्रातील जनतेसाठी काम करत राहू."
***
Jaidevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1912115)
अभ्यागत कक्ष : 180
Read this releasein:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam