पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून मुष्टियोद्धा, लोव्हलिना बोरगोहेनचे अभिनंदन

Posted On: 26 MAR 2023 9:23PM by PIB Mumbai

 

जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुष्टियोद्धा, लोव्हलिना बोरगोहेनचे अभिनंदन केले आहे.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत शानदार कामगिरीबद्दल @LovlinaBorgohai चे अभिनंदन. तिने सर्वोत्तम कामगिरी केली. तिने सुवर्णपदक पटकावल्याबद्दल भारताला आनंद झाला आहे.

***

G.Chippalkatti/V.Joshi/P.Kor


(Release ID: 1911010) Visitor Counter : 200