Posted On:
22 MAR 2023 12:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मार्च 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या अनेक शुभेच्छा. श्रद्धेचे आणि भक्तीचे हे शुभ पर्व देशवासीयांच्या जीवनात सुख, संपत्ती आणि सौभाग्य घेऊन येईल.जय माता दी !”
* * *
Jaydevi PS/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai