पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी उगादी सणाच्या शुभेच्छा दिल्या

Posted On: 22 MAR 2023 11:58AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 मार्च 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उगादी निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

"सर्वांना उगादी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!"

 

 

 

* * *

Jaydevi PS/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1909426)