पंतप्रधान कार्यालय

माजी उपराष्ट्रपती श्री एम व्यंकैय्या नायडू यांनी आयोजित केलेल्या उगादी महोत्सवात पंतप्रधान उपस्थित

Posted On: 21 MAR 2023 9:41AM by PIB Mumbai

माजी उपराष्ट्रपती श्री एम व्यंकैय्या नायडू यांनी आयोजित केलेल्या उगादी महोत्सवात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उपस्थित होते. उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांच्या एका ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, "आपले माजी उपराष्ट्रपती श्री@व्यंकैय्या नायडू गारू यांनी आयोजित केलेल्या उगादी महोत्सवाला उपस्थित राहून फार आनंद झाला. मी गेली अनेक दशके नायडू यांना जवळून ओळखतो. त्याचं संस्कृती विषयी असलेलं प्रेम आणि ज्या उत्साहाने ते सर्व महत्त्वपूर्ण सण साजरा करतात. ते मी पाहिले आहे."

***

S.Thakur/S. Mohite/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1909047) Visitor Counter : 174