पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नोकिया कंपनीचे अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 13 MAR 2023 10:55PM by PIB Mumbai

नोकियाचे अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री पेक्का लुंडमार्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

 या संदर्भात पंतप्रधानांनी  ट्विट केले आहे :

 "श्री पेक्का लुंडमार्क यांच्यासोबत फलदायी भेट झाली;ज्यामध्ये आम्ही समाजाच्या कल्याणासाठी जे लाभदायक आहे अशा तंत्रज्ञानाशी संबंधित पैलूंवर चर्चा केली आणि भविष्यातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी भारत करत  असलेल्या वाटचालीसंदर्भातही आम्ही चर्चा केली."

***

JaydeviPS/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1906648) Visitor Counter : 174