पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री अय्या वैकुंड स्वामीकल यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

Posted On: 12 MAR 2023 6:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 मार्च 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री अय्या वैकुंड स्वामीकल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की:

"श्री अय्या वैकुंड स्वामीकल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली . त्यांनी इतरांची सेवा करण्यासाठी आणि सर्वसमावेशक आणि न्याय्य समाजाची जोपासना करण्यासाठी  आयुष्य वेचले. वंचिताना सबल  करण्यासाठीही ते प्रयत्नशील राहिले. त्यांचे विचार भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहतील."

 

* * *

N.Chitale/G.Deoda/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1906174) Visitor Counter : 154