पंतप्रधान कार्यालय
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
10 MAR 2023 8:23AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान आपल्या ट्विटर संदेशात म्हणतात...
स्थापना दिनानिमित्त सर्व @CISFHQrs personal यांना हार्दिक शुभेच्छा. देशाच्या सुरक्षिततेमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाची भूमिका फार महत्त्वपूर्ण आहे. ते 24 तास देशातील महत्त्वपूर्ण ठिकाणी, ज्यात संवेदनशील आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे अशा ठिकाणी सुरक्षा प्रदान करतात. अफाट मेहनत आणि व्यावसायिक दृष्टिकोन यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल ओळखलं जातं.
***
JaideviPS/SM/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1905492)
Visitor Counter : 199
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada