पंतप्रधान कार्यालय

मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी शिलॉंग येथे उपस्थित

Posted On: 07 MAR 2023 2:06PM by PIB Mumbai

मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिलॉंग इथे उपस्थित राहिले. आज  शपथविधी झालेल्या मंत्र्यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले आहे ;

“कॉनराड के संगमा जी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभाला मी उपस्थित राहिलो. ज्यांनी शपथ घेतली त्यांचे अभिनंदन. मेघालयाला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याच्या कार्यासाठी त्यांना शुभेच्छा.”

****

Nilima C/Prajna/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1904858) Visitor Counter : 155