पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जवळच्या खडकी गावातील बचत गटाच्या महिलांनी प्रत्येक घरात नळ जोडणी पोहोचवण्यासाठी घेतलेल्या पुढाकारची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली प्रशंसा

प्रविष्टि तिथि: 05 MAR 2023 9:24AM by PIB Mumbai

 

मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जवळच्या खडकी गावातील बचत गटाच्या महिलांनी प्रत्येक घरात नळ जोडणी पोहोचवण्यासाठी घेतलेल्या पुढाकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. या महिलांनी संपूर्ण देशासमोर एक आदर्श उदाहरण ठेवले आहे, असे पंतप्रधान म्हणाले

केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या एका ट्वीटला प्रतिसाद देतांना पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;

बऱ्हाणपूर इथले स्त्री शक्तीचे हे प्रयत्न संपूर्ण देशासाठी एक आदर्श उदाहरण ठरले आहे.

***

S.Thakur/R.Aghor/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1904335) आगंतुक पटल : 223
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam