पंतप्रधान कार्यालय
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन्यजीव संरक्षक आणि पर्यावरणस्नेहींना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
03 MAR 2023 6:24PM by PIB Mumbai
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन्यजीव संरक्षक आणि पर्यावरणस्नेहींना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी केलेले ट्विट;
“जागतिक वन्यजीव दिनानिमित्त वन्यजीव प्रेमींना आणि वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्यांना शुभेच्छा. प्राण्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे याला सरकारने प्राधान्य दिले आहे आणि अशा संरक्षण कामाचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. सरलेल्या वर्षात आपण भारतात चित्त्यांचे स्वागत केले आणि त्यामुळेच हे वर्ष कायम स्मरणात राहील!”
***
S.Bedekar/P.Jambhekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1904028)
आगंतुक पटल : 200
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam