पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी अरुणाचल प्रदेशच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या
प्रविष्टि तिथि:
20 FEB 2023 9:09AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले:
“गतिशीलता आणि देशभक्तीची ओळख असलेल्या अरुणाचल प्रदेशच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा. या राज्यातील लोकांनी अनेक क्षेत्रात भारताच्या प्रगतीत योगदान दिले आहे. अरुणाचल प्रदेश यापुढील काळात प्रगतीची नवीन शिखरे गाठत राहो अशी मी प्रार्थना करतो.”
***
GopalC/SushamaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(रिलीज़ आईडी: 1900662)
आगंतुक पटल : 222
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam