पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी इथल्या महाशिवरात्रीच्या उत्सवाची छायाचित्रे शेअर केली

Posted On: 18 FEB 2023 10:06PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी इथल्या महाशिवरात्रीच्या उत्सवाची झलक शेअर केली आहे.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:

महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी शिव भक्तीमध्ये लीन काशी...जय बाबा विश्वनाथ!

***

A.Chavan/R.Agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1900519) Visitor Counter : 133