पंतप्रधान कार्यालय
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना केले नमन
Posted On:
19 FEB 2023 9:19AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
मी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली वाहतो. त्यांचे धैर्य आणि सुशासनावर असलेला भर आम्हाला कायमच प्रेरणादायी आहे.
असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
***
A.Chavan/B.Sontakke/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1900515)
अभ्यागत कक्ष : 271
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam