पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या चिंतन शिबिराला लावली उपस्थिती
Posted On:
18 FEB 2023 10:09PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्मिक आणि प्रशिक्षण विभागाने आयोजित केलेल्या चिंतन शिबिरात सहभागी झाले होते.
या संदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे:
"@DoPTGoI. यांनी आयोजित केलेल्या शिबिराला उपस्थित होतो. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि विभागातील कार्यक्षमता तसेच समन्वय सुधारण्यासाठी काय करता येईल, यावर प्रकाश टाकला."
***
A.Chavan/R.Aghor/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1900510)
Visitor Counter : 156
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam